लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात - Marathi News | 8 dead in Nashik accident identified, bodies of three in custody of relatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली.  ...

ट्रक धडकला, डिझेल सांडले अन् पेटली ४० प्रवाशांची लक्झरी बस; १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Nashik Bus Fire: A truck hit, diesel spilled and a 40-passenger luxury bus caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रक धडकला, डिझेल सांडले अन् पेटली ४० प्रवाशांची लक्झरी बस; १२ जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकने जोरदार धडक देताच बस समोरील बाजूने पेटली. क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...

नाशिक बस आग: मामी तू झोपू नकोस... मॅसेजचा टोन वाजला अन....  - Marathi News | Nashik bus fire: Mami you don't sleep... the tone of the message rang an mami survieved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक बस आग: मामी तू झोपू नकोस... मॅसेजचा टोन वाजला अन.... 

मुंबईला परत जाताना पूजासोबत तिचा आतेभाऊ गणेश लांडगेही सोबत होता. ...

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३वर - Marathi News | Out of the 12 dead in the bus accident, four have been identified and the number of injured has reached 43  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; जखमींचा आकडा पोहचला ४३वर

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून जखमींचा आकडा ४३वर पोहचला आहे.  ...

VIDEO: मनमाड-मालेगाव रस्त्यावर सिलिंडरने भरलेला मालवाहू ट्रक उलटला, ब्लास्टनंतर टाक्या रॉकेटसारख्या उडाल्या - Marathi News | A gas tanker overturned on the Manmad-Malegaon road, after the blast, the tanks in the car exploded like rockets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO: मनमाड-मालेगाव रस्त्यावर सिलिंडरने भरलेला मालवाहू ट्रक उलटला, ब्लास्टनंतर टाक्या रॉकेटसारख्या उडाल्या

या मालवाहू गाडीत जवळपास ३०० बॉयलर बाटला भरलेले होते. ...

दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव!  - Marathi News | Mother and daughter from Washim district luckily survived the horrific accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव! 

नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील माय-लेकीचा सुदैवाने जीव वाचला.  ...

बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात - Marathi News | Survived by being thrown outside the bus, the injured aunt of the accident informed, an unfortunate accident happened while going to Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात

वाशिम जिल्ह्याच्या रिसाेड तालुक्यातील केनवडचे रहिवासी शे. इस्माईल आहेत. त्यांची बहीण जैतूनबी पठाण या बुलडाणा जिल्ह्यातील लाेणारला राहतात. ...

Nashik Bus fire: चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी - Marathi News | Nashik Bus Fire: 10 passengers from Washim district in Chintamani Travels accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी

Nashik Bus Fire: औरंगाबाद राेडवरील हाॅटेल मिरची चाैकात चिंतामणी ट्रव्हल्स बस आणि टॅंकरच्या झालेल्या अपघातात वाशिम जिल्हयातील १० प्रवाशांची नाेंद आहे. यामध्ये वाशिम येथून ६ तर मालेगाव येथून ४ प्रवासी बसल्याची नाेंद आहे. ...