लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे - Marathi News | Nashik Bus fire: The new inning of life was going to start from Mumbai, after jumping from the burning bus, giant moths escaped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल

Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...

नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना - Marathi News | Grandmother and grandson of Bibi died in Nashik accident, private vehicle sent to bring body | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना

नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते. ...

नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू - Marathi News | Buldana district grandmother and grandson die in Nashik bus accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू

Nashik Bus Accident : लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत.  ...

Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड - Marathi News | Nashik Bus fire: Many of the accident victims in Nashik have no ticket booking, how will they be identified? The dirty business of 'Travels' is exposed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख?

Nashik Bus fire: नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ...

Nashik Bus Accident : अपघातानंतर आरटीओला जाग; ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू - Marathi News | Nashik Bus Accident: yavatmal guardian minister sanjay rathod orders inquiry of horrific bus accident in nashik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Nashik Bus Accident : अपघातानंतर आरटीओला जाग; ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; नाशिकच्या घटनेनंतर उडाली तारांबळ ...

Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश - Marathi News | Nashik Bus fire: Pandhari Bhiland of Tarodi is among those who died in a bus accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोलेरो आणण्यासाठी नाशिकला जाण्याचा बेत बेतला जीवावर, बस अपघातात भिलंद यांचा मृत्यू

Nashik Bus Fire: बोलेरो गाडी आणायला नाशिक येथे जाण्याचा बेत ठरला. त्यानुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि चुलत भावाला सोबत घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली; मात्र नाशिकला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. ...

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी - Marathi News | 10 passengers from district in Chintamani Travels accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे. ...

नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले - Marathi News | Thrill of burning bus again in Nashik; ST bus caught fire, all passengers safe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले

नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ माजली. ...