लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | BJP's conspiracy to create social discord on the issue of reservation Allegation of Prakash Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. ...

अखेर जेठालालने मागितली आदिवासी समाजाची माफी - Marathi News | Finally, Jethalal asked for the apology of the tribal community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर जेठालालने मागितली आदिवासी समाजाची माफी

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना पोलिस स्टेशनला बोलावून माफी मागावी आणि स्क्रिप्ट लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ...

ग्रामपंचायतींच्या जीईएम पोर्टल नोंदणीत नाशिक राज्यात अव्वल - Marathi News | Nashik tops the state in GEM portal registration of gram panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींच्या जीईएम पोर्टल नोंदणीत नाशिक राज्यात अव्वल

खरेदी थेट पोर्टलवरुनच : जिल्ह्यातील १३८५ पैकी ७९७ ग्रामपंचायतींनी केली नोंदणी ...

जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली - Marathi News | District Surgeon Appointment of Dr. Charudatta Shinde, Replacement of Dr. Ashok Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली

डॉ. थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरेाग्यसेवा एडस् येथे बदली झाली आहे. ...

कांद्याच्या बाजारभाव वाढीने शेतकऱ्यांचा दसरा हसरा - Marathi News | Dussehra smile of farmers due to increase in market price of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या बाजारभाव वाढीने शेतकऱ्यांचा दसरा हसरा

कांद्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरवाढीचे सीमोल्लंघन केले. सोमवारी ४,३२८ प्रतिक्विंटल असे सर्वोच्च लिलाव येथील बाजार समितीत पुकारले गेले. ...

गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये पथ संचलन - Marathi News | Girish Mahajan in Nashik for dasara Program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये पथ संचलन

विजयादशमीच्या निमित्ताने मोदकेश्वरनगर, इंदिरानगर गटाच्या वतीने परिसरातून सघोष पथ संचलन करण्यात आले. ग्रामविकासमंत्री महाजन हे बोधी वृक्ष फांदीरोपण महोत्सवासाठी नाशिकमध्ये आले होते. ...

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा - Marathi News | Planting of the historical Mahabodhi tree in Nashik, a ceremony attended by thousands of worshipers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस - Marathi News | "Apologise to the people of Malegaon, otherwise...", Dada Bhuse will serve as a notice to Sushma Andhare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस

सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम आरोप केल्याने त्यांना आता न्यायालयात खेचण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. ...