लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका - Marathi News | Video - Sudhakar Badgujar of Thackeray group in trouble, dance with accused in Mumbai blasts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बडगुजर यांचे हेच का देशप्रेम आणि उबाठा गटाचे हेच का हिंदुत्व अशा आशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत तसेच शिंदे गटाच्या वतीने भवानी चौकात निदर्शने करण्यात आली. ...

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायली वाणीला दोन कांस्य - Marathi News | Sayali Vani won two bronzes in the National Table Tennis Championships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायली वाणीला दोन कांस्य

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे पदक पटकावणारी सायली ही नाशिकमधील पहिली खेळाडू ठरली. ...

कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान - Marathi News | Respect to Davlun Girish Mahajan as the guardian of Kumbh Mela's Simhastha Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. ...

गतवर्षी अतिवृष्टीने झोडपले; यावर्षी दुष्काळाने मारले - Marathi News | farmers year was hit by heavy rains drought struck this year in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतवर्षी अतिवृष्टीने झोडपले; यावर्षी दुष्काळाने मारले

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची केंद्रीय समितीकडून पाहणी ...

जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Agitation of government employees for old pension in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सरकारी कर्मचारी, शिक्षक, परिचारिका संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागातील परिचारिका ही संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. ...

मनपाकडे ऑनलाइन तक्रारींचा ‘फ्लो’; प्रशासनाकडून कार्यवाही मात्र ‘स्लो’ - Marathi News | 'Flow' of online complaints to municipality, but action by administration 'slow' in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाकडे ऑनलाइन तक्रारींचा ‘फ्लो’; प्रशासनाकडून कार्यवाही मात्र ‘स्लो’

विशेष म्हणजे या तक्रारी हेल्पलाइन, विभागीय कार्यालये, मोबाइल ॲपसह वेब पोर्टलवरून आल्या आहेत. ...

नाशकात डेंग्यूचा कहर, मनपाचे कारवाईचे बळ; रुग्ण हजारावर - Marathi News | Devastation of dengue in Nashkat, force of municipal action; Over a thousand patients | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात डेंग्यूचा कहर, मनपाचे कारवाईचे बळ; रुग्ण हजारावर

शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम साइट्सवरही ॲबेट औषध टाकून डेंग्यूच्या डासअळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ...

नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांची केंद्रीय पथकाकडून पाहणी, काय मिळणार लाभ? - Marathi News | Inspection of drought taluks in Nashik district by the central team, what will be the benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांची केंद्रीय पथकाकडून पाहणी, काय मिळणार लाभ?

आज सिन्नर आणि येवला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी करणार ...