नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी ...
जगाच्या पाठीवरून नामशेष होत चाललेला निसर्गाचा खरा सफाई कामगार व नैसर्गिक जैवविविधतेमधील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेला गिधाड हे संरक्षित वन्यजीव दुर्मिळ झाले आहे. ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...

कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीामध्ये सोमवारी क्विंटलमागे सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाली. ...
दुय्यम नोंदणी कार्यालयातील कामकाज गतीने पूर्ण व्हावे यासाठी शासनाने आॅनलाइन नोंदणीच्या सुविधा दिल्या खºया, परंतु सर्व्हरसह अन्य तांत्रिक सुविधा सक्षम नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, यापूर्वीच्या दस्त नो ...