लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

महावितरणचा तक्रार निवारण मेळावा - Marathi News | Grievance redressal meeting of MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणचा तक्रार निवारण मेळावा

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे शनिवारी महावितरण कंपणी आणि ग्रामपंचायत कार्यालय लखमापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक तक्रार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर विविध तक्रारींचा पाढा वाचला. याप्रसंगी दिंडोरीचे उपक ...

येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत - Marathi News | No longer will receive the nozzle in the coming period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्या ...

मक्याचे नुकसान - Marathi News | Maize damage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याचे नुकसान

नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आह ...

मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार - Marathi News |  Mumbai Observatory: There is no rain in hail; But there will be cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...

‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ - Marathi News |  'Dance': Ek Kotha Kathak Drama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. ...

आयएमए नाशिक : वैद्यकीय पेशावरील नाहक चिखलफेकीच्या व्यथा रंगमंचावर... - Marathi News | IMA Nashik: On the stage of a scandal on medical profession ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयएमए नाशिक : वैद्यकीय पेशावरील नाहक चिखलफेकीच्या व्यथा रंगमंचावर...

समाजाकडून विविध घटनांप्रसंगी डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी ठरविणे, डॉक्टरांवर नाहक बिनबुडाचे आरोप करणे, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरविणे असे एक ना अनेक प्रश्न वैद्यकीय व्यवसायाला भेडसावत आहेत. ...

दाढीचे पैसे मागितल्याच्या रागातून नाशिकमध्ये सलून व्यावसायिकास जबर मारहाण - Marathi News | nashik,sloon,owner,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाढीचे पैसे मागितल्याच्या रागातून नाशिकमध्ये सलून व्यावसायिकास जबर मारहाण

नाशिक : सलून दुकानात दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी सलून व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर गावात घडली़ अक्षय जाधव, निखिल कटारे, निखिल भगवान जाधव व मन्या (पूृर्ण नाव ...

विधी शाखेत करीअरच्या विविध संधी : ओक - Marathi News | nashik,law,Various,opportunities,career | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधी शाखेत करीअरच्या विविध संधी : ओक

नाशिक : नामांकित वकील होण्याबरोबरच सर्व भौतिक सोयीसुविधा आपल्याकडे असाव्यात असे विधी शाखेचे शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यास वाटते़ मात्र, केवळ वकीली हा विधी शाखेच्या शिक्षणातील एकमेव पर्याय नाही, तर न्यायाधीश, सरकारी वकील, विविध खासगी कंपन्या त ...