तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न ...
निमा व सिन्नर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता ...
येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरका ...
पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले. ...
मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री ...
तालुक्यातील हरसूल येथील भवानी माता डोंगरावर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे साकडे दिल्ली येथील पर्यटन मंत्रालयाच्या अपर सचिव मीनाक्षी शर्मा यांच्याकडे खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर विद्या ...
तालुक्यातील वावी गावचे ग्रामदैवत श्री कानिफनाथ महाराज मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला असून, कानिफनाथ महाराज व दत्त महाराज मूर्तीप्राण प्रतिष्ठेनिमित्त सोमवारपासून (दि. १९) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची ...
परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बाणगंगा नदीच्या काठावर मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिर आहे. ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला ...