देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती. ...
लोकशाहीत कोणी विधायक कामे सुचवली तर सर्व भेद विसरून ती करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. कारण लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. कोणताही भेद न करता प्रेस कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिकच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती. ...
गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिर ...
येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. ...