महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आह ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील गणेश मित्रमंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थआश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिंचोलीचे माजी सरपंच एकनाथ झाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले ...
वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली. ...
लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ...