आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्र ...
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारू ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७ ...
नाशिक : गेले दोन दिवस गिरणारे परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने भात पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने भात पेरणीला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी पावस ...
नाशिक : सोन्याची पॉलीश केलेले बनावट दागिने गहाण ठेवत चौघा संशयितांनी २० लाखांचे कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे. ...