आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोली ...
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात ...
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये द ...
ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि एचआयव्ही सहजीवन जगणाºया नवविवाहित दाम्पत्याचा स्वागत समारंभ रोटरी हॉ ...
नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव ( ...