लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बनावट करारनाम्याद्वारे पिकपेरा लावून वृद्धाची फसवणूक - Marathi News | nashik,fake,document,old,man,cheating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट करारनाम्याद्वारे पिकपेरा लावून वृद्धाची फसवणूक

नाशिक : शेतजमीन कसत असल्याचा खोटा करारनामा तयार केल्यानंतर त्यावर वृद्ध जमीनमालकाच्या खोट्या सह्या व अंगठ्या करून जमीन हडपण्याच्या उद्देशातून सातबारा उताऱ्यावरील पिकपेरा सदरी नाव लावून फसवणूक करणा-या औरंगाबाद व सातारा येथील दोघा संशयितांविरोधात सरकार ...

नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी - Marathi News |  Demand for Rs 5 lakhs ransom to the owner of the house in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याचे काम बंद पाडून मजुरांना शिवीगाळ केली तसेच बंगलामालकाकडे जमिनीची मागणी करून ती न दिल्यास पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना जयभवानी रोडवरील भालेराव मळ्यात घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशय ...

शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी - Marathi News |  Police raids on three gambling places in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगा-यांकडून रोख रक्कमव जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यात जुगार काय ...

दिंडोरीरोडवर वृद्धेची पोत खेचली - Marathi News |  nashik,dindori,road,old,women,chain,snatching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीरोडवर वृद्धेची पोत खेचली

नाशिक : तुमचे पत्र आहे का? अशी विचारणा करून घराजवळ उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत संशयिताने खेचून नेल्याची घटना दिंडोरीरोडवरील समृद्धी कॉलनीत शुक्रवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़ ...

भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा - Marathi News | Indian Haj pilgrims wrapped up in Makkah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली. ...

नाशिकमध्ये अकरावीसाठी विशेष फेरी ; एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय - Marathi News |  Special round for eleventh in Nashik; The first choice college for one thousand students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अकरावीसाठी विशेष फेरी ; एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रथम, द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या एकूण ३ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी प ...

नाशिकमध्ये ‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न - Marathi News |  Disruption of the rules on 'Shree' festival in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

नाशिक : दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न ...

आश्वासनानंतर उपोषण मागे - Marathi News |  Back to Fasting After the assurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्वासनानंतर उपोषण मागे

दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेत केलेले सभासद, नूतनीकरण व पोटनिवडणूक यासह विविध मागण्यांबाबत चौकशी करण्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांच्या आश्वासनानंतर व सहकार विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी ...