लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

राजकारणातील निर्मळ मनाचा सर्वमान्य चेहरा हरपला - Marathi News | The unpopular face of the pure mind of politics shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणातील निर्मळ मनाचा सर्वमान्य चेहरा हरपला

नाशिक : आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्यामुळे निर्मळ मनाच्या ...

पटवेकऱ्यांना स्थलांतरित करण्यास स्थगिती - Marathi News | Suspension for migrating strollers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पटवेकऱ्यांना स्थलांतरित करण्यास स्थगिती

सराफ बाजारातील पिढीजात व्यवसाय करणाºया जंगम समाजाच्या तीस पटवेकºयांना तीळभांडेश्वर लेनजवळ स्थलांतरित करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, पुुढील सुनावणी दि. २९ आॅगस्ट रोजी होणार आहे. ...

‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न - Marathi News | Breakdown of the rules on 'Shree' fest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल् ...

जलकुंभ धोकेदायक - Marathi News | Waterfall dangerous | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलकुंभ धोकेदायक

सटाणा : शहराला तब्बल ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक बनला असून, केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) अहवालात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या एक वर्षापासून हा अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल ...

अंजनेरी बीजारोपणाचा गिधाडांना धोका! - Marathi News | Anjanaryi seedlings vultures risk! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंजनेरी बीजारोपणाचा गिधाडांना धोका!

अंजनेरी व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावरील डोंगरावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध प्रकारच्या वृक्षांचे लाखोंच्या संख्येने बीजारोपण करण्यास वनखात्याने हरकत घेतली असून, सध्या गिधाडांचा प्रजनन काळ सुरू असल्याने हेलिकॉप्टरमधून बिजारोपणाचे गोळे (सीड ...

रुग्णवाहिका सेवा गर्भवतींसाठी ठरली नाशकात देवदूत - Marathi News | Ambulance service for pregnant women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णवाहिका सेवा गर्भवतींसाठी ठरली नाशकात देवदूत

आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे. ...

हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट ! - Marathi News | Smart school was held at Hattoore School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट !

कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत ...

छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर घातली रिक्षा - Marathi News |  Rickshaw laid on a grandmother asking for rage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर घातली रिक्षा

नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...