लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कुणी, घर देता का, घर? - Marathi News | Who gave home, home? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुणी, घर देता का, घर?

नांदगांव: कुणी, घर देता का घर ! माझ्या स्वप्नातील निवारा मला मिळेल का? या आर्ततेला साद दिली नांदगावच्या युवा फाऊन्डेशनने...कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून रंगनाथ पवार यांचा निवारा अधिक सुरक्षित झाला. पवारांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद व युवांच्या चेहेºय ...

भगूर अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट आहार - Marathi News |  Bad food for Babur Angangwadi children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट आहार

नाशिक/भगूर : येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्या ...

कळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक - Marathi News | The burning of water resources is critical | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा व डावा कालवा उपविभाग कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक म ...

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर - Marathi News | Cleanliness survey on Nashik front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरुवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अ‍ॅपच्या माध्यमात ...

‘सावाना’चा चौकशी अहवाल सादर - Marathi News | Introducing 'Savana' inquiry report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सावाना’चा चौकशी अहवाल सादर

सार्वजनिक वाचनालयाच्या २९ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६ नुसार नूतनीकरण कामातील अनियमितता व आर्थिक नुकसानीसंदर्भातील चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल अध्यक्षांकडे प्राप्त झाला असून, या अहवा ...

धरणातून विसर्ग घटला - Marathi News | Dissemination of the dam declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातून विसर्ग घटला

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले होते. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणसाठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग न ...

गणोरे जिल्हा परिषद शाळेत विज्ञान केंद्र कार्यान्वित - Marathi News | The science center of Ganore District Council is implemented | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणोरे जिल्हा परिषद शाळेत विज्ञान केंद्र कार्यान्वित

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, विविध विज्ञान साहित्य हाताळून त्यांना स्वत:ला प्रयोग करता यावेत या उदात्त हेतूने कळवण तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विज्ञान केंद्र कार्यान् ...

विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप - Marathi News | Distribution of seedlings to the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील उजनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. ...