फुले दाम्पत्याने क्र ांतिकारी विचारांनी केलेल्या कार्यामधून समाजाच्या प्रवाहाची दिशा बदलली, असे प्रतिपादन आॅल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी. एम. सैनी यांनी केले ...
जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व्हिजन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ...
जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहन डॉ. प्रणिता संघवी-बोरा यांनी व्यक्त केले. ...
सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ...
कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच ...