देशमाने : महत्वाचा सण असलेल्या अक्षय तृतीया या सणासाठी पूजनीय करा-केळी येथील कुंभारवाड्यात सध्या या करा-केळी बनवण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. करा-केळी सोबतच उन्हाळी माठ बनवण्याचे काम देखील वेगात सुरू आहे. येथील करा-केळी व ...
एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ...
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील चौरंगनाथ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिळकोस शिवारातील मेंगदर ,फांगदर तसेच वाघदरा व देवडोंगराच्या लगतच्या ,चाचेर ,पांढरीपाडा , धनगरवाडा ,परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. ...
सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान ...