जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आह ...
सायखेडा : सोनगाव (ता. निफाड) येथील शेतकरी अशोक पिराजी जाधव यांच्या गट न १०६७ मधील विहिरीत रविवारी पहाटे पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. ...
वणी/खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील प्रकाश निवृत्ती बस्ते यांनी शनिवारी सायंकाळी द्राक्षबागेचे फवारणीचे विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली. ...
उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. ...
ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. ...
मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. ...
मानसिक स्वास्थ्य ही समाजाची गरज तर आहेच, पण आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची ही गरज आहे. विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार गेल्या तीन वर्षांत वैद्यकीय आणि संलग्न शाखांमध्ये प्रवेश घेणाºया एक पंचमांश विद्यार्थ्यांना मा ...
थंड हवेचे ठिकाण असा लौकिक असलेल्या नाशिकच्या तापमानातील वाढ चिंता निर्माण करणारी ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून ४० अंशांवर तापमान जात असताना यंदा तर एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. ...