लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मंदार वैद्य यांना आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया पुरस्कार - Marathi News |  Mandar Vaidya's Order of Australia Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंदार वैद्य यांना आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया पुरस्कार

मंदार वैद्य यांना नुकतेच आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आॅस्ट्रेलियन नागरिकांनी समाजासाठी विविध क्षेत्रांत बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ...

इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव - Marathi News |  Electric scandal in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव

नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

अभिनय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद - Marathi News |  Students respond to the acting workshop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिनय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड संकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिनय कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख म्हणून माजी विद्यार्थी निषाद वाघ, शालेय समिती अध्यक्षा सुषमा भानगावकर, नाट्य अभिनय कार्यशाळेचे प्रमुख हेमंत देशप ...

उष्णतेने नागरिक हैराण - Marathi News | Civic Heavy Carnival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उष्णतेने नागरिक हैराण

देवगांव : उन्हाच्या तडाख्याने गेल्या काही दिवसांपासुन वातावरण तापले असुन तालुक्यात सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे. ...

नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर - Marathi News | 'Chatta' for Nashikar: Constant increase in temperature; The mercury reached 42.8 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर

नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार - Marathi News | Kill three goats in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ...

दुष्काळामुळे कामाचा तुटवडा; मजुरांचे स्थलांतर - Marathi News | Scarcity of work due to drought; Labor migration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळामुळे कामाचा तुटवडा; मजुरांचे स्थलांतर

बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बां ...

जिल्ह्यात साडेतीन हजार केंद्रांवर साडेचार हजार पोलीसांचा फौजफाटा - Marathi News | Four thousand police fishermen on three and a half thousand centers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात साडेतीन हजार केंद्रांवर साडेचार हजार पोलीसांचा फौजफाटा

जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण अशा १२ विधानसभा मतदार संघ आहेत. या संघनिहाय मतदानप्रक्रीया सोमवारी (दि.२९) पार पडणार आहे. ...