घोटी : लोकशाही व्यवस्था बळकट होऊन सक्षम शासन निर्माण करण्यासाठी चिमुकले योगदान म्हणजे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत बहुदिव्यांग मुलीने आपला हक्क बजावला. ...
‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. ...
मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले आहेत. ...
वसंत व्याख्यानमालेची ९८वी वार्षिक सर्वसधारण बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेच्या माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी केला होता. परंतु, द्वारका परिसरातील संस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेला स्वत: जुन्नरेच उपस्थित राहिले नाही. ...
‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांच्या बहारदार शैलीतील गायनाने ख्यातनाम गायिका सुमेधा देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
वसंत व्याख्यानमाला नाशिक या संस्थेच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ बुधवार, दि. १ मेपासून होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा ९८वे वर्ष असून, बाहेरगावच्या मान्यवर वक्त्यांबरोबर स्थानिक वक्त्यांना प्राधान्य दिले आहे. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे वाहनधारक व उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...