रांगोळी ही पारंपरिक कला ! प्राचीन कलेला आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रमदेखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटांची भव्य गुढी रां ...
सामाजिक उद्योजक आणि व्हीएनडब्ल्यू या संस्थेचे सल्लागार विजय वानखेडे यांनी बेरोजगार तरुणांसाठी उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना केली असून, या फाउंडेशनमार्फत उद्योग व्यवसायाचे धडे देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे़ ...
नाशिक- शहराची जीवनदायीनी असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने त्यावर तातडीने रामकुंड परिसराची स्वच्छता केली असली तरी हा मुद्दा कधी संपुष्टात येणार? गोदावरीचे मुळ स्वरूप अस्वच्छ आणि आता त्यावर मात करण्यासा ...
नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात ...
साडेतीन मुहूर्तंपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी करा-केळीला महत्त्व आहे. तेथून जवळच असणाऱ्या मºहळ येथील कुंभारवाड्यात करा-केळी बनविण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...
यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. ...
राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. ...