लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळावरील नियुक्त्या जाहीर - Marathi News | Kusumagraj Pratishthan announces appointment to trust board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळावरील नियुक्त्या जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अ‍ॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...

रविवारी पावसानेही घेतली विश्रांती ! - Marathi News | Rain took rain on Sunday! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रविवारी पावसानेही घेतली विश्रांती !

शहर व परिसरात गेल्या रविवारी जोरदार पाऊस झाला होता, मात्र रविवारी (दि.१४) पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शहरात शून्य मि.मी. पाऊस नोंदविला गेला. सकाळपासून हलक्या सरींचा रिमझिम अपवाद वगळता जोरदार पाऊस झाला नाही. गंगापूर धरण क्षेत्रातदेखील पावसाने वि ...

काजवा महोत्सवातून साडेसात लाखांची कमाई - Marathi News | Earning Rs. 150,000 from the Festival of Kajwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजवा महोत्सवातून साडेसात लाखांची कमाई

अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजी ...

शहरात ‘वर्ल्ड जावा डे’ - Marathi News | 'World Java Day' in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात ‘वर्ल्ड जावा डे’

शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले. ...

चित्रकलेचे मॅरेथॉन सुरू करूया - Marathi News | Let's start the painting marathon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चित्रकलेचे मॅरेथॉन सुरू करूया

हार्मनी द आर्ट गॅलरीतर्फे रविवारी (दि.१४) गंगापूररोड येथे चित्रकार अशोक धिवरे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुरलीधर रोकडे हे होते. ...

घाट रस्त्यांवर रंगला बाइकचा थरार - Marathi News | Bike trek at the pier streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घाट रस्त्यांवर रंगला बाइकचा थरार

मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल ...

दुचाकी अपघातात सुरक्षारक्षक ठार - Marathi News | Security guard killed in a bike accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी अपघातात सुरक्षारक्षक ठार

सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन सुरक्षारक्षक ठार झाल्याची घटना घडली. ...

जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्डवरच मोफत बसप्रवास: दिवाकर रावते - Marathi News |  Free bus travel from SmartCard since Jan 2020: Diwakar says | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्डवरच मोफत बसप्रवास: दिवाकर रावते

ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...