लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची! - Marathi News | The hype is over, now is the time to make a wise decision! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची!

प्रचाराचे मैदान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सर्वच उमेदवारांनीही गाजवून झाले आहे. सर्वांचेच म्हणणेही ऐकून झाले आहे. आता विचारपूर्वक मतनिश्चिती करून मताधिकार बजावायची वेळ आली आहे. आपले हे ‘मत’च आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याने, त् ...

पावसामुळे प्रचारात व्यत्यय - Marathi News | Rain disrupts propaganda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे प्रचारात व्यत्यय

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यां ...

दिव्यांग मतदारांसाठी ४५० व्हीलचेअर्स - Marathi News | 4 Wheelchairs for the Handicapped Voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग मतदारांसाठी ४५० व्हीलचेअर्स

दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

कोथिंबीर १५० रुपयांना, तर मेथी ६० रु पये जुडी - Marathi News | Cilantro for 5 rupees, while fenugreek for Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर १५० रुपयांना, तर मेथी ६० रु पये जुडी

दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे शनिवारच्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर त्याचा परिणाम जाणवला. आवक घटल्याने शनिवारी (दि.१९) बाजार ...

आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल - Marathi News | Conduct offense violation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल

शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तपोवनात दीपावली मीलनाची तयारी सुरू - Marathi News | Preparations for Deepavali meeting in Tapovan begin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात दीपावली मीलनाची तयारी सुरू

दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन येथील २० एकर जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी २० हजा ...

अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम... - Marathi News | Achyutam Keshavam Krishna Damodaram ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम...

अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद् ...

उत्तर महाराष्ट्रामध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणास - Marathi News | The reputation of the wealthy in North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्ट्रामध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणास

राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. ...