इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ ...
शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील परिसरात पहाट काकड आरतीचा गजर होत असून, धार्मिक गीतांनी भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची पहाट उजाडत आहे. मानोरी येथे कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हनुमान मंदिरात काकड आरती सोहळा हा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू ...
दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाणे गावाजवळ पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस असलेल्या उनंदा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनु ...
नायगाव येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला सिन्नर-सायखेडा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या आठवड्यात याच मार्गावर नायगाव शिवारात एका प्रवासी जीपने दुचाकीस धडक अशा प्रकारचे अनेक अपघात या रस् ...
गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला. ...