लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार नॉट रिचेबल - Marathi News | Nashik: Three MLAs of Nashik district in Nashik district are not recharged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार नॉट रिचेबल

नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे ते राष्टÑवादी सोबत की अजित पवार यांच्या सोबत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

प्राथमिक शिक्षिका ते उपमहापौर - Marathi News |  Primary Teacher to Deputy Mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शिक्षिका ते उपमहापौर

वय ८३ वर्षे, शिक्षण जुनी सातवी पास. आजही प्रभागात पायी चालत नागरिकांना पाणी येते का, पथदीप चालू आहे का? तुमच्याकडे साफसफाई करायला मनपा कर्मचारी येता का? असे नानाविध प्रश्न विचारून प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भिकूबाई बागुल न ...

लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले - Marathi News |  Roads in military bases will be open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले

लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत. ...

नाशिकरोड रेल्वेस्थानकात ‘दोस्ती सप्ताह’ साजरा - Marathi News |  Celebrate 'Friendship Week' at Nashik Road Railway Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड रेल्वेस्थानकात ‘दोस्ती सप्ताह’ साजरा

रेल्वेस्थानकातील निराधार, भिक्षूक, बालकामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या रेल्वे चाइल्ड लाइन १०९८ संस्थेतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानकात दोस्ती सप्ताह साजरा करण्यात आला. ...

जॉगिंग ट्रॅक लपला गाजरगवतात - Marathi News |  Jogging tracks hide the carrot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जॉगिंग ट्रॅक लपला गाजरगवतात

जॉगिंग ट्रॅकलगत निलगिरी वृक्षांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...

सीएनपीतर्फे प्रबोधिनीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दोन बसची मदत - Marathi News |  CNP helps two buses to students with disabilities in Prabodhini | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीएनपीतर्फे प्रबोधिनीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दोन बसची मदत

प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मानसिक अपंग अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन बसेसची मदत देण्यात आली. ...

निवडणूक प्रक्रियेस हिरवाकंदील - Marathi News |  The election process is green | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक प्रक्रियेस हिरवाकंदील

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...

दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल - Marathi News | Nine results were changed in the 10th reevaluation; १४४ Changes in points in case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४  विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या ...