शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनपा कार्यालयातील पार्किंगची जागा संध्याकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ वाजेपर्यंतदेखील उपलब्ध होऊ शकते. भले सदर पार्किंग ‘पे अॅण्ड पार्क’ हा उपक्रमदेखील राबविण्यात आली तर रात्रीचे पिकअवरमध्ये शहरातील रहदारी आणि पार्कि ...
सध्या आनलाइन पद्धतीने फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सोशल मीडियावर बनावट अकाउण्ट बनवून गैरवापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...
नाशिक शहराजळील एकमेव रेल्वे स्टेशन म्हणून येथील मालधक्का मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील सर्वाधिक उत्पन्न देणारा म्हणून उदयास आला आणि आजही ते बिरूद घट्ट चिकटलेले आहे. ही किमया घडवण्यात नाशिकरोड परिसरात स्थायिक झालेल्या व्यापारीवर्गाच्या मेहनतीने आणि ...
संतोष गायधनी शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञ ...
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. ...
नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. ...
निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थ ...