खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली. ...
मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना-बाधितांची संख्या २५ झाली असून, बाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. ...
सटाणा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न- पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले. ...
कळवण: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात विविध जिल्हा, राज्यातून १५११ नागरिक आले असून, त्यातील ५९३ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही कोरोनाबाबत लक्षण आढळून आलेले नाही. ...
देवळा: देवळा तालुक्याला लागून असलेल्या सटाणा, चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव नसलेल्या देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. ...
सिन्नर :कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...