ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. ...
जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर ...
नाशिक : शहरातील बजरंगवाडी येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर मंगळवारी (दि.५) शहरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी रात्रीच शहराच्या दोन विविध भागात आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. ...
नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे. ...
नाशिक : रेडझोनमध्ये असतानादेखील शहरातील दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, परंतु पोलीस यंत्रणेने शहरात अनेक भागात दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे काय? असा प्रश्न करीत थेट व्यवसायवर बंदी केली. त्यामुळे संपूर्ण शहरात दुकाने सुरू क ...