नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सिव्हीलमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे स्वॅब घेण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही प्रशासनाकडून सिव्हीलमध्ये कार्यरत या सेवारत अधिका ...
नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू अस ...
हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला ...
एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती ...
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी एकूण ४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील एका कोरोना-बाधिताचा मृत्यू झाला असून, त्यामुळे शहरातील बळींची संख्या १३ झाली आहे. ...
गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपर्यंत १२५ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे. ...