नाशिकरोड : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे ६ वाजता ...
नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहराती ...
चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील गोवर्धन ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने परिसरातील आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व शिक्षक या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान केला. कोरोना संकटात परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक काळजी घेणाऱ्या या कोरोना वॉरियर्सला सलाम करण्यात आल ...
येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झ ...
मालेगाव : शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन तुलनेने संख्या घटत असताना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास १५ आणि साडेदहा वाजेच्या सुमारास ३ असे १८ बाधित रुग्ण मिळून आले. गुरुवारी दुपारी पुन्हा १४ बाधित मिळू ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी गटारी तुंबल्या, गोदावरीला पूर आला, नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले, गावात पाणी शिरले किंवा डोंगर बोडके झाले तर होणाऱ्या नुकसानीला केवळ नगर परिषदेला जबाबदार धरण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी व पालिका प्रशासनाने आपापल्या स्तराव ...
नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...