जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महारा ...
शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्या ...
पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक ८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द् ...
Accident News: मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ...
Crime News : बँकेतून कर्ज काढून देण्यासाठी त्याने फडोळ कुटुंबीयांकडून विविध कागदपत्रे तसेच वेगवेगळ्या फॉर्म व बॅंक स्लिपवर त्यांच्या सह्या घेतल्या. ...
कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा होत असून, शुक्रवारी (दि. ४) इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली. नवीन पॅटर्नप्रमाणे पहिल्यांदाच ही परीक्षा होत असतानाही अस्पष्ट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसू ...
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे; मात्र युरोप आणि युक्रेनमध्ये द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे. ...