लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशकात १३ किलो गांजासह तीन तस्करांना बेड्या - Marathi News | Three smugglers were handcuffed with 13 kg ganja in the destroyer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात १३ किलो गांजासह तीन तस्करांना बेड्या

नाशिक शहरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्‍लोक कोरलेला ताम्रपट अर्पण - Marathi News | A copperplate offering with 100 verses on the career of Prime Minister Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्‍लोक कोरलेला ताम्रपट अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात. ...

नाशिकमधील १३ धरणे तहानलेलीच ! - Marathi News | 13 dams in Nashik are thirsty! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमधील १३ धरणे तहानलेलीच !

निम्म्या प्रकल्पांच्या पातळीत वाढ : दारणा १८, तर गंगापूर १२ टक्के जास्त ...

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा - Marathi News | 57 crore so far calculated for Pune-Nashik Semi High Speed Rail; Possession of 45 hectares area in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा

नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. ...

आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार  - Marathi News | Government program of Adivasi Day will be held in Palghar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार 

९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो. ...

आदिवासी संशोधन संस्थेचा संवर्ग होणार स्वतंत्र - विजयकुमार गावित - Marathi News | The cadre of tribal research institute will be independent says Vijayakumar Gavit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी संशोधन संस्थेचा संवर्ग होणार स्वतंत्र - विजयकुमार गावित

नाशिकमधील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) येथे आयोजित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री डॉ. गावित बोलत होते.  ...

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता - Marathi News | Affiliation of health university to eight medical colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

प्रवेशाचा मार्ग मोकळा : पूर्तता नसल्याने रखडली होती प्रवेशप्रक्रिया ...

सिटी लिंक बस चालविणार दोन ठेकेदार; सततच्या संपामुळे मक्तेदारी मोडीत - Marathi News | Two contractors to operate City Link buses; Constant strikes break the monopoly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटी लिंक बस चालविणार दोन ठेकेदार; सततच्या संपामुळे मक्तेदारी मोडीत

नागपूरच्या कंपनीला पत्र ...