लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण - Marathi News | Now on the lines of Pune, updated wildlife treatment will be done in Nashik; Construction of transit treatment center completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण

वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता. ...

नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार - Marathi News | Repair of Nashik-Mumbai highway nearing completion, works will be completed in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार

वाहतुकीचा वाचणार वेळ ...

भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल  - Marathi News | Why didn't Bharat Jodo Yatra take to Aksai China with PoK ask Madhav Bhandari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल 

१४ ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवसाचे आयोजन ...

पुलाअभावी मृतदेहालाही सोसाव्या लागताहेत यातना; नदीपात्रातून अंत्ययात्रा, ग्रामस्थांची दमछाक - Marathi News | Due to lack of a bridge in village even a dead body has to suffer The funeral procession through the riverbed villagers exhausted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुलाअभावी मृतदेहालाही सोसाव्या लागतात यातना; नदीपात्रातून अंत्ययात्रा, ग्रामस्थांची दमछाक

पूल मंजूर असूनही कामाला दिरंगाई! ...

 महापालिकेची शिंदे गटावर मेहेरबानी; माजी नगरसेवकांच्या प्रभागात ५२ कामे, २६ कोटींची मंजुरी - Marathi News | Municipal corporation favors Shinde group 52 works in former corporator's ward, 26 crore sanctioned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : महापालिकेची शिंदे गटावर मेहेरबानी; माजी नगरसेवकांच्या प्रभागात ५२ कामे, २६ कोटींची मंजुरी

अगोदर प्रवीण तिदमे या नगरसेवकाने शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ...

मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार - Marathi News | Now buying a house will be even easier; Information about the projects will be available with photographs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार

सुरुवातीला ही यंत्रणा राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर( MMR),  पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागातील हा तपशील उपलब्ध करून देणार आहे. ...

कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना - Marathi News | went hunting for chickens and got caught in a leopard stuck at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली. ...

नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी - Marathi News | Burglary, theft of cash along with gold ornaments in Pathardi Phata area of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी

पाथर्डी फाटा येथील माउलीनगर परिसरातील बंगल्याच्या मागील दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...