लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिककरांनो, आता कचरा घंटागाडीतच टाका - Marathi News | People of Nashik, now put the garbage in the bell jar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनो, आता कचरा घंटागाडीतच टाका

ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत महापालिकेने यापूर्वीच बंधन घातले आहे. ...

नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत - Marathi News | Many former corporators of Uddhav Sena in Nashik will changing party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत

राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक  शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. ...

Nashik Grapes Season : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू, तीन महिन्यात 07 हजार 563 टन द्राक्षांची निर्यात - Marathi News | Latest News Nashik Grapes Grape season begins in Nashik district, 07 thousand tons of grapes exported in three months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू, तीन महिन्यात 07 हजार 563 टन द्राक्षांची निर्यात

Nashik Grapes Season : 'द्राक्षपंढरी' अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम (Nashik Grapes Season) सुरू झाला आहे. ...

नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान - Marathi News | Sharad Pawar groups battle for survival in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान

काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे चांगले बस्तान बसवले असले तरी ते विधानसभा पातळीवर. ...

अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले - Marathi News | ncp ap group mla chhagan bhujbal first reaction over what exactly discussion on stage with bjp union minister amit shah at nashik event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारात कांदा दराची चलती; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Onion price movement in Pune market; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : पुणे बाजारात कांदा दराची चलती; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज एकूण १,११,१४७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५७४१९ क्विंटल लाल, १८८५० क्विंटल लोकल, १८९०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता.  ...

नाशिक दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईकडे, चर्चांना उधान - Marathi News | Raj Thackeray leaves Nashik tour half-way and heads to Mumbai, sparks controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईकडे, चर्चांना उधान

शहरात तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच दिवसाच्या दौऱ्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. ...

अद्यापपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही; खरिपातील नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून - Marathi News | Not a single rupee has been received so far; farmers are waiting for compensation for losses in the Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्यापपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही; खरिपातील नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून

Crop Insurance : कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. शासनस्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला ...