लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Onion Farming : राज्याच्या कांदा आगारात यंदा गत तीन वर्षांतील विक्रमी ६२ हजार हेक्टर लागवड - Marathi News | Onion Farming: This year, the state's onion depot has cultivated a record 62 thousand hectares of onion in the last three years. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Farming : राज्याच्या कांदा आगारात यंदा गत तीन वर्षांतील विक्रमी ६२ हजार हेक्टर लागवड

Onion Farming : अजूनही कांदा रोपे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याने गत तीन वर्षांतील यंदाची कांदा लागवड विक्रमी म्हटली जात आहे. ...

अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याआधी मोठी कारवाई; तहसीलदारासह ५ जणांचे निलंबन करत सरकारचा दणका! - Marathi News | Big action before Amit Shahs visit to Nashik suspension of 5 including Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याआधी मोठी कारवाई; तहसीलदारासह ५ जणांचे निलंबन करत सरकारचा दणका!

गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर येत असतानाच पूर्वसंध्येला राज्य सरकारने कारवाई करत दणका दिला. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार! - Marathi News | Union Home Minister Amit Shah will visit Nashik today and attend various programs including the Cooperative Conference! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार!

Amit Shah : अमित शाह यांचे आज सकाळी ११:५५ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. ...

Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Red onion prices improve see todays kanda bajarbhav in maharashtra yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात एक लाख 26 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात (Lal Kanda Market) 28 हजार क्विंटलची आवक झाली. ...

हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले दाम्पत्य, दागिन्यांसह रोकड चोरीला; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या! - Marathi News | Couple stopped for dinner at hotel cash and jewellery stolen Police arrested accused within 12 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले दाम्पत्य, दागिन्यांसह रोकड चोरीला; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या!

दुपारच्या सुमारास दाम्पत्य तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. ...

रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत - Marathi News | Maharashtra captain Rituraj Gaikwad fails again in Ranji Trophy; team in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत

बडोदा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर  - Marathi News | 658 villages in Nashik district banned from digging individual wells, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पिण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा व अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ...

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री? - Marathi News | Minister Manikrao Kokate is likely to get Nashiks Guardian Ministership amid BJP Shiv Sena feud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री?

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे.  ...