आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कळवण : कोरोनाचे ११ रु ग्ण आढळून आल्याने कळवण नगरपंचायत हद्दीअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आर. के. एम माध्यमिक विद्यालय, जानकाई विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह स्थानिक डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि. ...
वाडीवºहे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवºहेजवळ झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाडीवºहे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : संपुर्ण वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानची मुदत १५ मे रोजीच संपली आहे. आता मुदत संपून दोन महिने उलटले असून अद्याप धर्मादाय आयुक्तांकडून मुदतवाढी संदर्भात अथवा नवीन नियुक्त्यांसंबंधी क ...
अलंगुण : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील सुरगाणा व बोरगाव येथे बाधित रुग्ण असल्याचे समोर आले असताना आदिवासी दुर्गम भागातील ...
येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे. ...
चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे क ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. ...
लोहोणेर : ‘वसाकाची सुरक्षा रामभरोसे’ या मथळ्याखाली शनिवारी (दि.१८) लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वसाका प्रशासनाने दखल घेत सुमारे १७०० मीटर लांबी व सुमारे १० फूट उंची असलेल्या दगडी भिंतीला काटेरी झाडी लावून जागोजागी पडलेले भगदाड बुजवि ...