लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक - Marathi News | Meeting of Tribal Development Executive Organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक

पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली. ...

नाट्य वितरक संघटना अध्यक्षपदी जातेगावकर - Marathi News | Jategaonkar as the President of the Natya Vitrak Sangh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्य वितरक संघटना अध्यक्षपदी जातेगावकर

मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर - Marathi News | Vacancies in rural health system saline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा ध ...

मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार - Marathi News | Three thousand scrap sellers in Malegaon go hungry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार

मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...

येवल्यात राजकीय नेत्याला लागण - Marathi News | Infection of a political leader in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात राजकीय नेत्याला लागण

येवला शहरातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा अहवाल रविवारी, (दि. १९) पॉझिटीव्ह आला आहे. सदर नेत्याला तत्काळ उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते व नागरिक धास्तावले आहेत. ...

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू - Marathi News | Child dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

येवला तालुक्यातील एरंडगाव येथील किरण जनार्दन गायकवाड (१७) या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ...

पेट्रोलपंपावर दरोडा; तीन जण ताब्यात - Marathi News | Robbery at a petrol pump; Three people were detained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोलपंपावर दरोडा; तीन जण ताब्यात

नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...

कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for introduction of incentive scheme for onion exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी

यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...