दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच ...
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ...
विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला. ...
हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा ...
भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला ...
शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घट ...