लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

भाविक महिलेच्या पर्सची चोरी - Marathi News | Poor handkerchief of the victim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविक महिलेच्या पर्सची चोरी

पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़ ...

‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई - Marathi News | 'Helmet Drive' earns 10 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई

पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या ...

शिरसाठ, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | Shirsat, Ahire will be sent to police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरसाठ, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी

पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़ १५) मित्रमंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ...

शालिमारला युवकावर चाकूहल्ला - Marathi News | Chakahala on Shalimar's youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालिमारला युवकावर चाकूहल्ला

शालिमार परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यावर न्याहारी करीत असलेल्या युवकावर पंचशीलनगरमधील दोघा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि़१६) सायंकाळी घडली़ ...

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा - Marathi News | Offense against a pistol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा

गावठी कट्टासोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़ ...

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Burglar gold jewelery theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जेलरोड शिवाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...

रिक्षाचालकाकडून बसवर दगडफेक - Marathi News | Petrol ride by the autorickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालकाकडून बसवर दगडफेक

शालिमार चौकातील बसथांब्यावर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका शहर बसवर रिक्षाचालकाने दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. ...

मर्यादेनंतर फटाके फोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Offense against crackers after the limit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्यादेनंतर फटाके फोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणाच्या काळात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास अनुमती दिलेली असताना छटपूजेनिमित्ताने पंचवटीतील इंद्रकुंड भागात मध्यरात्री उशिरा मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया तरुणाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गु ...