लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून - Marathi News |  Indiranagar murders second month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून

या सव्वा महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी खुनाची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पहिली घटना भरवस्तीत ८ जानेवारी रोजी रात्री घडली होती. ...

पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Police Commissionerate: Transfers of 27 Police Officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ...

शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Three lakhs of rupees were stolen in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला

विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला. ...

बॅँक एजंटवर धारधार शस्त्राने हल्ला चढवून केली जबरी लूट - Marathi News | Bank agent looted the weapon by attacking the weapon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँक एजंटवर धारधार शस्त्राने हल्ला चढवून केली जबरी लूट

हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा ...

आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा - Marathi News | Tribal Bihad clashes; Tumble Exam using Guerrilla Cava | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा

भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला ...

गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत - Marathi News | Three accused in the murder case of gangrape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या - Marathi News | 'The accused's father's suicide' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घट ...

गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | The arrest of the villager | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक

नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. ...