गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला. ...
गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयच्या अड्डयावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे. ...
दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच ...