सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे. ...
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...
संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. ...
शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब् ...
तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरदेखील ठाणे अंमलदारांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी अदखलपात्र नोंद केली होती.‘कायद्यावर विश्वास असून न्याय मिळेलच’ या जिद्दीने चिकाटीने पिडीत महिलेने पाठपुरावा सुरूच ठेवला. ...