नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ...
त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरि ...
वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणुकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील ...
जुने नाशिक परिसरातील गोदाकाठालगत गावठाण भागात असलेल्या काजीगढीवरील धोकादायक झालेल्या घरांमधील सुमारे ३५ कुटुंबांचे स्थलांतर पोलीस बंदोबस्तात महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. ...
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये गढीचा भाग ढासळत असतो. निम्यापेक्षा अधिक गढी ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चीला जातो, जसा पावसाळा येतो तसाच! पावसाळा संपला की, रहिवाशांसोबत प्रशासनाकडूनही सुटकेचा नि:श् ...
राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचे औचित्य साधून समाजामध्ये मतदान जागृतीचेदेखील बिजारोपण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती मोहिमेवर भर दिला जाणार असल्याची ...