Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
UP Election 2022: पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे. ...
Farmers Protests Againts PM Narendra Modi in Punjab: कृषी विधेयकं मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले असता त्याठिकाणी जवळपास १५-२० मिनिटं पंतप्रधानांचा ताफा अडवण्यात आला. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सुरक्षा धोक्यात घातली होती. तेव्हा मोदींनी SPG नियमांच्या विरोधात सी प्लेन राईड केली होती. सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अशा उड्डाणांसाठी चांगल्या ऑपरेशनल क्षमतेसह मानक अनुरूप ...
खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी भटिंडाहून फिरोजपूरकडे कारने रवाना होतात. मात्र मधेच आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून होता. यानंतर... ...
PM Modi In Punjab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आज एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. त्यानंतर काय घडलं ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी नवीन 'मर्सिडीज मेबॅक' कार घेण्यात आली आहे. या कारची किंमत आणि सुरक्षा वैशिष्टांबाबत प्रसार माध्यमांमध्ये विविध तर्क लावले जात आहेत. ...