लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार - Marathi News | Reacting to PM Modi speech Chief Minister Devendra Fadnavis said that this is a historic step | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक जीएसटी कपात असल्याचे सांगितले. ...

'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन - Marathi News | Prime Minister Narendra Modi appealed to promote Indian goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ...

'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे... - Marathi News | PM Modi On GST Reform: '99% of goods will come under 5% GST slab', PM Modi tells benefits of GST 2.0 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

PM Modi on GST 2.0 : 'यामुळे देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी आणि महिलांना मोठा फायदा होईल.' ...

'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव' - Marathi News | GST reform will come into effect from tomorrow everyone will benefit from the savings festival says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना जीएसटी सुधारणांवर चर्चा केली. ...

पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार? - Marathi News | Prime Minister Modi will address the countrymen at 5 pm today; on what topic will he speak? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?

PM Modi address to nation today: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२१ सप्टेंबर) पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा - Marathi News | When did you first meet Prime Minister Narendra Modi? Amit Shah tells the whole story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

Amit Shah Narendra Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट कशी झाली, याबद्दलची आठवण सांगितली.  ...

ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका - Marathi News | Donald Trump's 'return gifts' to India! Central government proves once again that it is weak; Congress criticizes PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका

एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे ...

इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक - Marathi News | Dependence on other countries is our real enemy; Prime Minister Narendra Modi appeal for self-sufficiency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक

मोदी यांच्या हस्ते सुमारे ३४,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले ...