Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देशात एनडीए सरकार येणार असून त्यात चंद्राबाबू नायडू यांची किंगमेकरची भूमिका आहे. ...
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींना पुन्हा सभागृह नेता म्हणून निवडलं आहे. ...
Narendra Modi Speech In NDA Meeting: इंडिया आघाडी सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. काँग्रेसला १० वर्षांत जेवढ्या जागा मिळाल्या, तेवढ्या आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
NDA Meeting: "4 जूनपूर्वी हे लोक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र 4 जूननंतर त्यांचे तोंड बंद झाले. पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही.'' ...
Lok Sabha Election 2024: आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी (Narenda Modi) यांनी मागच्या सरकारचा कार्यकाळ, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या घटना आणि भविष्यातील योजना याबाबतत सविस्तर भाष्य केलं. यावेळी मोदींनी एनडीएमधील घटक पक्षा ...