लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का? - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Russia Tour Editorial Special Article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गळाभेट घेतल्यामुळे संपूर्ण पाश्चात्त्य जगातून ‘हाय-तौबा’ ऐकू येऊ लागले आहे.. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स! - Marathi News | Prime Minister Narendra Modi on Sunday set a new milestone by becoming the most followed global leader on social media platform X (formerly Twitter) with over 100 million followers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स!

Narendra Modi : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. ...

Mallikarjun Kharge : "तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण - Marathi News | Congress Mallikarjun Kharge attacks Narendra Modi on unemployement and job issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण

Congress Mallikarjun Kharge And Narendra Modi : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

Narendra Modi : "माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित"; मोदींनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Narendra Modi express his concern over attack on us ex president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतित"; मोदींनी व्यक्त केलं दु:ख

Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. ...

"माध्यमांचे काम जेवढे प्रभावी होईल, तेवढा देशाचा फायदा" : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Prime Minister Narendra Modi appeal to the media at the inauguration of INS Tower in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माध्यमांचे काम जेवढे प्रभावी होईल, तेवढा देशाचा फायदा" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईतील ‘आयएनएस टॉवर’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना आवाहन ...

"महाराष्ट्राला बनवणार जगाचे शक्ती केंद्र"; मुंबईला जागतिक फिनटेक कॅपिटल करण्याचा संकल्प - Marathi News | Maharashtra will become the power center of the world Says PM Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राला बनवणार जगाचे शक्ती केंद्र"; मुंबईला जागतिक फिनटेक कॅपिटल करण्याचा संकल्प

मुंबईला फिनटेक कॅपिटल  बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोडला. ...

"गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले...", बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | PM Modi attacked the opposition on the issue of unemployment says In the last 3-4 years 8 crore new jobs were created in NDA govt in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले...", बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

"आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. ...

शुभम् भवतु! अनंत-राधिका या नवदाम्पत्याला PM मोदींनी दिले 'शुभ आशीर्वाद'! पाहा Video - Marathi News | PM Modi give blessings Anant Ambani Radhika Merchant Wedding Reception see video photos Mukesh Ambani Nita Ambani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभम् भवतु! अनंत-राधिका या नवदाम्पत्याला PM मोदींनी दिले 'शुभ आशीर्वाद'! पाहा Video

PM Modi at Anant Ambani Radhika Merchant Wedding Reception: मुकेश आणि नीता अंबानी यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले विशेष स्वागत ...