लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल... - Marathi News | Priyanka Gandhi in Lok Sabha: Is there any need for discussion on 'Vande Mataram'? Priyanka Gandhi attacks the government, mentioning Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...

'वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. ' ...

नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी - Marathi News | India-Russia Submarine Deal: Navy's strength will increase; India will get a state-of-the-art nuclear-powered submarine from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी

India-Russia Submarine Deal: रशिया पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक यासेन-क्लास न्यूक्लियर अटॅक सबमरीनचे तंत्रज्ञान भारतला देण्यास तयार झाला आहे. ...

जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात - Marathi News | Vande Mataram Lok Sabha Debate: Congress bows to Jinnah's pressure; PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात

Vande Mataram Lok Sabha Debate: 'जिनांनी 'वंदे मातरम्'चा विरोध केला; काँग्रेसने निषेध करण्याऐवजी गाण्याची चौकशी सुरू केली.' ...

...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष - Marathi News | Editorial Special Articles Russia India friendship Vladimir Putin's visit to India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष

नव्या परिस्थितीत मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही लक्ष होते. दोघांनीही मैत्रीचा अर्थ स्पष्ट केला आहे. ...

"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय - Marathi News | pakistan women video claims husband second marriage says help pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय

कराचीमध्ये राहणाऱ्या निकिता नागदेवने तिचा पती विक्रम नागदेववर गंभीर आरोप करत एक भावनिक व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. ...

अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्... - Marathi News | Goa club Fire tragedy! How the club that caught fire in Goa was built, where 25 people died in the fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...

क्लबची उभारणी पाण्यात केली असून आत प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव लाकडी पुलाचा मार्ग बनवण्यात आला होता. ...

दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो - Marathi News | PM Narendra Modi and Raj Thackeray together in Delhi; Son Amit and grandson Kian took a photo with Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो

राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांच्या भावाचे दिल्लीत लग्न पार पडले. डॉ. राहुल बोराडे यांचा लग्नसोहळा दिल्लीत ५ डिसेंबरला पार पडला. ...

महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली - Marathi News | babasaheb ambedkar death anniversary mahaparinirvan din cm Devendra Fadnavis PM narendra Modi president draupadi murmu pays tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली

Dr. Babasaheb Ambedkar, Devendra Fadnavis PM Modi tribute: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे- राष्ट्रपती मुर्मू ...