नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
राणेंच्या प्रतिकात्मक छायाचित्राचे शिवसेनेने दहण केले. शिवाय ‘कोंबडीचोर’ म्हणून आरोप केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदावर आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमां ...
राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक असून नामदार राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पत्रकारांसमोर अभद्र शब्दांचा वापर केला. या प्रकरणाचा शिवसेनेकडून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या वतीने महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रीतम शिंदे शोभा चौधरी सरिता कोल्हे व इतरांनी राणे यांचा निषेध म ...
महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोली ...