नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Cabinet expansion: सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात. ...
भाजपकडून एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर, भाजप नेते नारायण राणे यांनी "करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ...