लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'? - Marathi News | Know, about the BJP politics, Why did Rane come, why did Javadekar go | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'?

नव्या दमाच्या केंद्रीय मंत्र्यांची टीम फडणवीसांच्या मदतीला पाठवून मोदी-शहा यांनी प्रदेश भाजपला ‘एकला चलो रे’ चा संदेश तर दिलेला नाही? ...

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले - Marathi News | ok with whatever decision party leadership will take narayan rane on bjp shiv sena alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले

कोकणात शिवसेनेला शिंगावर घ्यायला नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपद दिल्याची चर्चा ...

Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी - Marathi News | Cabinet Reshuffle Sindhudurg gets cabinet ministry narayan rane gets place in modi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी

प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यानंतर सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री ...

'नारायण राणेंना उद्या पंतप्रधान बनवलं तरी...'; शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा खोचक टोला - Marathi News | shivsena mp vinayak raut reaction after narayan rane got ministerial post in modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नारायण राणेंना उद्या पंतप्रधान बनवलं तरी...'; शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा खोचक टोला

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना मिळालेल्या मंत्रिपदावरुन खोचक टोला लगावला. ...

तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी - Marathi News | narayan rane slams officers in meeting after taking charge as cabinet minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी

पहिल्याच दिवशी नारायण राणेंचा आक्रमक अवतार; अधिकाऱ्यांची शाळा घेतली ...

Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं” - Marathi News | bjp pravin darekar replied sanjay raut over narayan rane criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं”

Cabinet Expansion: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle: Why did this with Nitin Gadkari? People question on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न

Narendra Modi Cabinet Reshuffle, Nitin Gadkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले ...

राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं - Marathi News | Sharad Pawar's call came, Narayan Rane also replied to sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं

'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत यांनी म्हटले होते ...